Surprise Me!

आनेवाडी टोल नाका कर्मचारी संप | anewadi tollnaka | satara| Maharashtra

2021-03-12 38 Dailymotion

सातारा : गेले दोन महिने कंपनीने पगार केला नसल्याने आज (शुक्रवार) अचानक संध्याकाळी सहाच्या सुमारास आनेवाडी टोल नाका येथील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. यामुळे टोल नाका येथे गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी वाहनास एका लेनवरून सोडण्यास प्रारंभ केला. (व्हिडिओ : प्रशांत गुजर)

Buy Now on CodeCanyon